‘पहला प्यार दूसरी बार’मधील ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

‘पहला प्यार दूसरी बार’मधील ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

‘पहला प्यार दूसरी बार’ चित्रपटातील दर्शन रावलच्या आवाजातील ‘जाने किस मोड़ पे’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. गुरप्रीत सैनी यांचे बोल आणि रोचक कोहली यांचं संगीत असलेलं हे गाणं पहिलं प्रेम, मैत्री आणि जुन्या आठवणींची भावूक कहाणी मांडतं. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा चित्रपट 23 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies