जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दीपिका पादुकोणच्या 'द दीपिका पादुकोण क्लोजेट' उपक्रमाचा विस्तार करून 'फिचर क्लोजेट' सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेत सहभागी होणारी पहिली पाहुणी ठरलेल्या पीव्ही सिंधूने तिचे खेळताना परिधान केलेले जर्सी व कपडे दान केले असून ते ८५० ते १,१०० रुपयांत ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विक्रीतून मिळणारा निधी 'द लिव्ह लव्ह लाफ फाऊंडेशन'ला जाईल.
दीपिका आणि पीव्ही सिंधू यांची मानसिक आरोग्यासाठी भागीदारी
Source: Prahaar