नवरात्रोत्सव सुरू होत असून, महागड्या वस्तूंशिवाय घरातील जुन्या साड्या, दुपट्टे, झेंडूची फुले, फेयरी लाइट्स आणि मातीचे दिवे वापरून देवघर सजवता येईल. ताजी फुलांचे तोरण, कापडाचा बॅकड्रॉप, पाण्यात तरंगणाऱ्या मेणबत्त्या, दिव्यांची रोषणाई आणि फुलांची रांगोळी अशा पाच सोप्या पद्धतींनी कमी बजेटमध्ये देवघराला भव्य व पारंपरिक लुक देता येतो.
नवरात्रीत घरातील साड्या-दुपट्ट्यांनी सजवा देवघर, ५ सोप्या टिप्स
Source: Prahaar