अधिकृत उद्घाटनापूर्वीच सायन रेल्वे उड्डाणपुलावरून नागरिक आणि बाईकर्सनी प्रवास केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुलाचे सर्व मार्ग बॅरिकेट्स लावून पुढील आदेशापर्यंत सील केले आहेत. सुमारे ११२ वर्षे जुना हा पूल पाडून पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात असून १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
सायन उड्डाणपुलावर अनधिकृत वर्दळ; महापालिकेकडून प्रवेश बंद
Source: Prahaar