मुंबईत निऑन दिव्यांवर बंदीचे आदेश कडक होणार

मुंबईत निऑन दिव्यांवर बंदीचे आदेश कडक होणार

मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी निऑन दिव्यांवरील १९९८ मधील बंदीचे आदेश सणासुदीच्या काळात प्रभावीपणे अंमलात आणण्याचे महाराष्ट्र सरकारला निर्देश दिले आहेत. रात्री ११ वाजेपर्यंत हे दिवे बंद करणे बंधनकारक असेल. सरन्यायाधीश महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने निलेश देसाई यांच्या याचिकेवर राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies