मानवी नातेसंबंध आणि भावनांवर आधारित 'कापूसकोंडा' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून २३ ऑक्टोबरला तो रिलीज होणार आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट म्हणून मिळालेला कुत्रा यांच्या नात्यावर ही सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. सचिन पिळगांवकर, मधुराणी गोखले, अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि भूषण पाटील यांची प्रमुख भूमिका आहे.
सचिन पिळगांवकर-मधुराणी गोखलेच्या 'कापूसकोंडा'चा टीझर प्रदर्शित
Source: Prahaar