दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार सज्ज; केंद्रीय पथकाचा दौरा

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार सज्ज; केंद्रीय पथकाचा दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासोबत वर्षा निवासस्थानी आढावा बैठक झाली. पावसातील दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर व ऊस बाधित झाले असून रब्बीची पेरणीही धोक्यात आहे. पुढील ६ ते ८ महिने शेतकरी व शेतमजुरांना आधार देण्यासाठी रोजगार, अन्नधान्य वितरण, पिण्याचे पाणी आणि चारा छावण्यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies