सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलणार

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्र्यंबकेश्वरचा दर्शनपथ व गोदाघाट, नाशिकमधील द्वारका सर्कल आणि ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा त्यांनी आढावा घेतला. ही कामे पुढील २५ ते ३० वर्षांच्या विकासाचा पाया मजबूत करणारी असून, ती निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies