पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर तीव्र टीका केली. आंदोलन हे विद्यार्थ्यांचे नसून पवारांच्या कार्यकर्त्यांचे असून त्यामागे हडपसरमध्ये प्रमोशन आणि मुख्यमंत्रीपदाचा अजेंडा असल्याचा आरोप बन यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी व्हिडिओ दाखवत हे दावे पुन्हा सिद्ध होतील असे सांगितले.
नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर आंदोलनावरून निशाणा
Source: Lokshahi Marathi