पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन दिवसांत सहा जिल्ह्यांचा दौरा करून संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला. पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मिता योगेश जाधव तर शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. मतदार नोंदणी वाढवणे आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र रणनीती ठरवण्यावर भर देण्यात आला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies