निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया' आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया' आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, एसआयआर आणि मतदार याद्यांतील कथित गैरप्रकारांविरोधात 'इंडिया' आघाडीने सोमवारी कॅनॉट प्लेस ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेटण्यास नकार दिल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात रिट याचिका दाखल केली.

Source: Deshdoot

More in Politics

Read the live feed on ZapIndies