मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर संविधान संपवण्याचा आणि देशात अल्ट्रा लेफ्टिस्ट माइंडसेट निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच निवडणुकीत पराभव झाल्यावर ईव्हीएमला दोष देण्याऐवजी काँग्रेसने स्वतःच्या नेतृत्वाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सुनावले. राहुल गांधींच्या सर्वोच्च न्यायालयाबाहेरील मोर्चावरही त्यांनी 'सेपरेशन ऑफ पॉवर्स'च्या विरोधात असल्याची टीका केली.
फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल; संविधान संपवण्याचा आरोप
Source: Lokshahi Marathi