केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनानंतर राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसह सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना झाले. दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा असून ६ मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाजी पार्क परिसरात पुन्हा आंदोलनाची शक्यता असून पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसह सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना
Source: Lokshahi Marathi