इंडिया आघाडीने सरन्यायाधीश सूर्यकांत यांची भेट मागितली असता त्यांनी नकार देत न्यायालयात याचिका दाखल करण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा संविधानावर विश्वास नसल्याचा आरोप केला. सुप्रीम कोर्टाचे उत्तर योग्य असल्याचे सांगत त्यांनी विरोधक भारतीय न्यायव्यवस्थेविरोधात षड्यंत्र करत असल्याचा दावा केला.
सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्यावर फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा
Source: Lokshahi Marathi