मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध दिल्ली आणि मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनावर पहिली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे आंदोलन संविधानविरोधी आणि मॅन्युफॅक्चर्ड असल्याचा आरोप करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. संविधानाशी खेळ झाल्यास बाबासाहेबांच्या संविधानाला हात लावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
फडणवीस यांचा विरोधकांना इशारा; संविधानावर हात ठेवू देणार नाही
Source: Jai Maharashtra News