मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांना महायुतीची उमेदवारी मिळाली असली तरी ते स्वबळावर प्रचार करत आहेत. भाजप त्यांच्या प्रचारापासून अलिप्त राहिला आहे. महाविकास आघाडीने शिवसेनेच्या दिलीप घुगे यांना उमेदवारी देत मराठा विरुद्ध ओबीसी कार्ड खेळले आहे. २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून ४१ उमेदवार रिंगणात आहेत.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies