लंडनमधील एका कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी देशातील आंदोलनांमागे परदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप केला. भारताला अस्थिर करण्यासाठी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणेच परिस्थिती निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार दबावाखाली न झुकल्याने हा कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
हरीश साळवे यांचा सीजेपीवर गंभीर आरोप
Source: Jai Maharashtra News