अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सणासुदीच्या काळात राज्यभर धडक मोहीम राबवून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित व दर्जाहीन अन्नसाठा जप्त केला. पालघरमध्ये ११ कोटींहून अधिक किमतीचा गुटखा जप्त; मुंबईत झेप्टो व ब्रिजवासीचे परवाने निलंबित. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व नागपूरमध्येही कारवाई; अनेकांवर गुन्हे दाखल.
सणासुदीत FDA ची राज्यभर धडक कारवाई; कोट्यवधींचा माल जप्त
Source: Prahaar