पुण्यात १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्यात १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑक्टोबरपासून दर गुरुवारी शहरात पाणी बंद राहील. पाटबंधारे विभागाच्या निर्देशानुसार ४० टक्के पाणीकपात होणार असून नागरिकांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies