मुंबईत १० टक्के पाणीकपात कायम; BMC चे आवाहन

मुंबईत १० टक्के पाणीकपात कायम; BMC चे आवाहन

मुंबईत पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर BMC ने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. कमी पावसामुळे सात तलावांतील साठ्यावर परिणाम झाला असून १५ मे २०२६ पासूनची १० टक्के कपात कायम आहे. गळती रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies