पावसाळा संपल्यानंतर राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव वाढला असून, भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. किनारपट्टीवर आर्द्रता जास्त असल्याने प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त उकाडा जाणवू शकतो. रत्नागिरीत राज्यातील सर्वाधिक ३८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
Source: Jai Maharashtra News