SIR प्रक्रियेविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज

SIR प्रक्रियेविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर नावं वगळल्याचा आरोप करणारी याचिका राहुल गांधींसह ११ विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केरळ विधानसभेने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी करणारा ठराव जवळपास एकमताने मंजूर केला.

Source: BBC Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies