कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एसईएम न्यायालयासमोर हजर केले. शांतता राखण्याच्या अटीवर प्रत्येकाकडून ५० हजार रुपयांची अनामत रक्कम व एक वर्षासाठी वैध हमीपत्र भरून घेतल्यावर त्यांची सुटका झाली. मात्र दिपके यांनी कोणत्याही हमीपत्रावर सही केल्याचं नाकारलं आहे.
सीजेपी नेत्यांना ५० हजारांच्या हमीपत्रावर सुटका
Source: BBC Marathi