सोमेश्वर साखर कारखान्यात सुनेत्रा पवार पॅनेलची बाजी

सोमेश्वर साखर कारखान्यात सुनेत्रा पवार पॅनेलची बाजी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनेलने सातही जागा जिंकल्या. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. गट क्रमांक दोनमध्ये राजवर्धन शिंदे, विक्रम भोसले आणि ऋषिकेश गायकवाड विजयी झाले. माळेगावनजीक मतमोजणी झाली.

Source: Agrowon

More in Politics

Read the live feed on ZapIndies