निगडी मंदिरात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; संशयित ताब्यात

निगडी मंदिरात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न; संशयित ताब्यात

पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरातील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी एका कामगाराने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यावर आरोपी पळून गेला, मात्र हा प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. निगडी पोलिसांनी संशयित कामगाराला ताब्यात घेत विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies