वैष्णोदेवी दर्शनासाठी अहिल्यानगरहून जम्मूला गेलेल्या ५५ भाविकांचा विमानप्रवास खराब हवामानामुळे थरारक ठरला. मुसळधार पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता शून्य झाल्याने पहिले तीन लँडिंग प्रयत्न अयशस्वी ठरले. कॅप्टन समीर मल्होत्रा यांनी धैर्याने दहा मिनिटांच्या संघर्षानंतर चौथ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरवले.
खराब हवामानात चौथ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरले
Source: Jai Maharashtra News