सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड दुरुस्ती खर्च १६ कोटींनी वाढला

सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड दुरुस्ती खर्च १६ कोटींनी वाढला

पूर्व उपनगरातील सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड आणि स्वामीनारायण उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा खर्च १६.२६ कोटींनी वाढून ४८.०३ कोटींवर पोहोचला आहे. मूळ कंत्राट ३१.७६ कोटींचे होते. अंदाजपत्रकानंतर दोन वर्षांत पुलाच्या घटकांतील संरचनात्मक बिघाड वाढल्याचे आयआयटी बॉम्बेच्या तपासणीत आढळले, त्यामुळे दुरुस्तीचा व्यापक वाढला.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies