मुंबईत पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

मुंबईत पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

मुंबई महापालिकेने पिण्याच्या पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. एल निनो आणि हिंदी महासागर द्विध्रुवामुळे कमी पाऊस झाल्याने सात धरणांतील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पाणी बचतीच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले असून, औद्योगिक व व्यापारी आस्थापना तसेच स्पोर्ट्स क्लबच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात सुरू राहील.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies