ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाबद्दल ठाणेकरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर येत्या गुरुवारी जाहीर मुलाखत घेणार आहेत. गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास विनामूल्य प्रवेश असून ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर मुलाखत घेतील. २९ किमी लांबीचा वर्तुळाकार मार्ग वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आखला आहे.
ठाणे रिंग मेट्रोवर महामेट्रोची जाहीर मुलाखत
Source: Prahaar