कचऱ्यापासून सीबीजी निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा: मुख्यमंत्री

कचऱ्यापासून सीबीजी निर्मितीसाठी टास्क फोर्स स्थापन करा: मुख्यमंत्री

राज्यातील शहरे कचरामुक्त करण्यासाठी आणि कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मितीला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी नागपूरमधील केवा ग्रीनच्या प्रकल्पाचा आढावा घेतला. कचरा उचलण्याचा खर्च वाचेल आणि शहरे स्वच्छ होतील, असे ते म्हणाले.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies