पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये स्वतःला लष्कराचा लेफ्टनंट कर्नल सांगून तरुणांना नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या तरुण दासला अटक करण्यात आली. नबग्राम पोलीस आणि कोलकाता आर्मी इंटेलिजन्सच्या संयुक्त कारवाईत त्याच्याकडून तीन वॉकीटॉकी, बनावट ओळखपत्रे आणि 'भारत सरकार' स्टिकर असलेली गाडी जप्त केली. पोलिसांनी १० दिवसांची कोठडी मागितली असून तपास सुरू आहे.
मुर्शिदाबादमध्ये तोतया लष्करी अधिकारी अटकेत
Source: Asianet Marathi