मुंबई महापालिकेच्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी व विहार धरणांचे सर्वकष सुरक्षा मूल्यांकन तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात येणार आहे. धरण सुरक्षा कायदा २०२१ अंतर्गत हे मूल्यांकन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. समिती स्थळ भेटी देऊन अहवाल तयार करणार असून त्यासाठी ४५ लाख ९० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
मुंबईच्या सहा धरणांचे सुरक्षा मूल्यांकन डिसेंबर २०२६ पर्यंत
Source: Prahaar