सिद्धिविनायक न्यासाला मुद्रांक शुल्कात सवलत

सिद्धिविनायक न्यासाला मुद्रांक शुल्कात सवलत

प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरालगतची राम मॅन्शन सहकारी गृहनिर्माण संस्था खरेदी करणाऱ्या न्यासाला राज्य मंत्रिमंडळाने दोन कोटी 32 लाख 38 हजार 700 रुपयांच्या मुद्रांक शुल्कातून सवलत दिली. 708 चौरस मीटरच्या या जागेसाठी 94 कोटी 11 लाख 65 हजार 550 रुपये मंजूर आहेत. भाविकांच्या रांग व्यवस्थापन, प्रसादालय, यात्रिनिवास आणि वाहनतळासाठी या जागेचा वापर होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies