ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या मुंबईतील बैठकीत राज्यातील ३६ जिल्ह्यांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वसतिगृहांसाठी जागा देण्याचा निर्णय झाला. २२ जिल्ह्यांत जागा मिळाल्या असून उर्वरित १४ जिल्ह्यांतील जागा महिनाभरात उपलब्ध होतील. शासकीय नोकऱ्यांतील ओबीसी अनुशेषाची सविस्तर माहिती घेण्याचे निर्देशही अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
ओबीसी विद्यार्थ्यांना लवकरच स्वतंत्र वसतिगृह
Source: Prahaar