पश्चिम रेल्वेचा 76 वा स्थापना दिवस; खार येथे प्रदर्शन

पश्चिम रेल्वेचा 76 वा स्थापना दिवस; खार येथे प्रदर्शन

पश्चिम रेल्वे 5 नोव्हेंबर 2026 रोजी आपला 76 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. खार रेल्वे स्थानकाच्या एलिव्हेटेड डेकवर 5 ते 7 नोव्हेंबरपर्यंत रेल्वेचा इतिहास आणि वारसा दर्शवणारे प्रदर्शन सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी खुले राहील. 1951 मध्ये बीबी अँड सीआय रेल्वेच्या विलीनीकरणातून पश्चिम रेल्वे अस्तित्वात आली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies