वुमन्स प्रीमियर लीग 2027 चे वेळापत्रक जाहीर

वुमन्स प्रीमियर लीग 2027 चे वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयने वुमन्स प्रीमियर लीग 2027 चे वेळापत्रक जाहीर केले असून स्पर्धा 14 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान वडोदरा आणि मुंबईत होणार आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 11 सामने होतील आणि सर्व 22 सामने सायंकाळी 7:30 वाजता सुरू होतील. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सलामीचा सामना 14 जानेवारीला वडोदरामध्ये होईल. अंतिम सामना 7 फेब्रुवारीला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies