न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ५ गडी राखून विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. अर्शदीप सिंगच्या ४ आणि गुरनूर ब्रारच्या ३ विकेट्समुळे न्यूझीलंडचा डाव १८५ धावांत आटोपला. पावसामुळे षटके कमी झाल्यानंतर भारतासमोर ३२ षटकांत १४३ धावांचे लक्ष्य होते, ते विराट कोहलीच्या संयमी खेळीच्या जोरावर २२.४ षटकांत पूर्ण केले.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत भारताचा ५ गडी राखून विजय
Source: Jai Maharashtra News