WPL 2027 वेळापत्रक जाहीर; 14 जानेवारीपासून सुरुवात

WPL 2027 वेळापत्रक जाहीर; 14 जानेवारीपासून सुरुवात

महिला प्रीमियर लीगच्या 2027 च्या पाचव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून स्पर्धा 14 जानेवारीपासून सुरू होईल आणि 7 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल. पहिल्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स वडोदरा येथे आमनेसामने येतील. पाच संघांमध्ये एकूण 22 सामने होतील; पहिले 11 वडोदरा येथे, तर उर्वरित सामने व प्लेऑफ मुंबईत खेळवले जातील.

Source: Jai Maharashtra News

More in Sports

Read the live feed on ZapIndies