कार्तिक आर्यनचा 'लडाकू' १८ जून २०२७ रोजी प्रदर्शित

कार्तिक आर्यनचा 'लडाकू' १८ जून २०२७ रोजी प्रदर्शित

कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक कबीर खान यांचा 'लडाकू' चित्रपट १८ जून २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा बिर्ला स्टुडिओजने केली आहे. संघर्ष, जिद्द आणि आशेवर आधारित या असामान्य सत्यकथेतून कार्तिक आर्यन निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. बिर्ला स्टुडिओज, कबीर खान एंटरटेनमेंट आणि डोपामाइन स्टुडिओजने हा चित्रपट संयुक्तपणे निर्माण केला आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies