राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली. गेल्या चार-पाच दिवसांपासून ते आजारी असून, दुष्काळ दौरा रद्द करावा लागला होता. पुण्यातील रुग्णालयात दोन दिवस उपचारानंतर त्यांना मुंबईत आणले गेले.
शरद पवार पुढील तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
Source: Jai Maharashtra News