ऊस दर चर्चेत भाषेचा अडथळा; ५ हजार रुपयांची मागणी

ऊस दर चर्चेत भाषेचा अडथळा; ५ हजार रुपयांची मागणी

केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीसमोर पुण्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली, मात्र हिंदी किंवा इंग्रजीतूनच बाजू मांडण्याच्या सूचनेमुळे अनेक प्रतिनिधींना आपले मुद्दे मांडता आले नाहीत. अहिल्यानगरचे प्रतिनिधी अभिजीत पोटे यांनी हिंदीतून निवेदन देत उसाला प्रतिटन ५ हजार रुपये दराची मागणी केली. साखरेचा एमएसपी ५० ते ५५ रुपये आणि इथेनॉलचा दर ७५ रुपये करण्याचीही मागणी त्यांनी केली.

Source: Sarkarnama

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies