सोनं खरेदी करताना १४ आणि १८ कॅरेटमधील फरक समजून घेणं आवश्यक आहे. १८ कॅरेटमध्ये ७५% शुद्ध सोनं असतं, तर १४ कॅरेटमध्ये ५८.३% शुद्धता असते. १४ कॅरेट जास्त टिकाऊ आणि बजेट-फ्रेंडली असतं, तर १८ कॅरेट जास्त चमकदार आणि त्वचेसाठी सुरक्षित असतं. खरेदीपूर्वी BIS हॉलमार्क आणि ५८५ किंवा ७५० मार्क तपासा.
१४ की १८ कॅरेट? सोनं खरेदीपूर्वी फरक जाणून घ्या
Source: Asianet Marathi