खासगी बँकांचा सीएसआर घोटाळा; आरबीआयकडे तक्रार

खासगी बँकांचा सीएसआर घोटाळा; आरबीआयकडे तक्रार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यवधींच्या ठेवी मिळवण्यासाठी काही खासगी बँका सीएसआर निधीचा प्रलोभन म्हणून वापर करत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी रिझर्व्ह बँकेकडे केली आहे. एसी, वाहने, संगणक व फर्निचरच्या मदतीमागे ठेवी वळवण्याचा व्यावसायिक हेतू असल्याचा आरोप आहे. यामुळे कंपनी कायदा २०१३ चे उल्लंघन व समान स्पर्धेला हारताळ बसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Source: Sarkarnama

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies