दिवाळीपूर्वी एका दिवसात घराची साफसफाई कशी करावी?

दिवाळीपूर्वी एका दिवसात घराची साफसफाई कशी करावी?

दिवाळी अवघ्या काही तासांवर आली असताना घराची साफसफाई बाकी असल्यास योग्य नियोजनाने एका दिवसात ती पूर्ण करता येते. आधी पसारा आवरून नको असलेल्या वस्तू बाजूला काढा, नंतर बेडरूम, हॉल, किचन आणि बाथरूम या क्रमाने स्वच्छता करा. शेवटी सर्व खोल्यांमध्ये झाडू किंवा व्हॅक्यूमर फिरवून लादी पुसा आणि रांगोळी-फुलांनी घर सजवा.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies