दिवाळीच्या पहिल्या सणाची सुरुवात वसुबारसने होते. यंदा द्वादशी तिथी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३५ वाजता सुरू होऊन ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता संपेल. पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५:३३ ते रात्री ८:१० पर्यंत आहे. या दिवशी गाय, वासरू आणि बैलाचे पूजन करून पशुधनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
वसुबारस २०२६: दिवाळीच्या पहिल्या सणाची तारीख आणि मुहूर्त जाहीर
Source: Prahaar