शिवाजीनगर बसस्थानकाचा आधुनिक बस पोर्टमध्ये कायापालट

शिवाजीनगर बसस्थानकाचा आधुनिक बस पोर्टमध्ये कायापालट

पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्टमध्ये विकास करण्यासाठी एसटी महामंडळ आणि महामेट्रो यांच्यात संयुक्त विकासाचा सामंजस्य करार झाला आहे. सुमारे १५,४०० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यात बस टर्मिनस, आगार, पार्किंग आणि व्यावसायिक जागांचा समावेश असेल. मेट्रो व रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी करून एकात्मिक वाहतूक केंद्र उभारले जाणार आहे.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies