दरवर्षी 5 नोव्हेंबरला जागतिक सुनामी जागरूकता दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 2015 मध्ये जपानच्या पुढाकारातून या दिवसाची घोषणा केली. 26 डिसेंबर 2004 रोजी सुमात्राजवळील 9.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे हिंदी महासागरात आलेल्या सुनामीत जगभरात सुमारे 2 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने वेळेवर पूर्वसूचना यंत्रणेची गरज अधोरेखित केली.
जागतिक सुनामी जागरूकता दिन; 2004 च्या तीव्र लाटांची आठवण
Source: Lokshahi Marathi