मुंबई महापालिकेने बांधकाम स्थळांवरील सेन्सर-आधारित प्रदूषण निर्देशक फलकांच्या थर्ड पार्टी ऑडीटला मंजुरी दिली आहे. महाबळ एन्व्हायरो इंजिनियर्स प्रा. लि. यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड करण्यात आली असून यासाठी ११.२८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. सुमारे ३००० बांधकाम स्थळांची तपासणी होणार असली, तरी भरारी पथकाच्या कामगिरीबाबत सदस्यांनी शंका उपस्थित केली आहे.
मुंबईतील बांधकाम स्थळांवरील प्रदूषण फलकांचे थर्ड पार्टी ऑडीट
Source: Prahaar