राणीबागेत आशियाई सिंह येण्याचा मार्ग मोकळा

राणीबागेत आशियाई सिंह येण्याचा मार्ग मोकळा

मुंबईतील राणीबाग प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंह लवकरच दाखल होणार आहेत. महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची गांधीनगर येथे भेट घेतल्यानंतर जुनागढचे साकरबाग व मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश देण्यात आले. साकरबागकडून दोन जोड्या आशियाई सिंह मिळतील, तर बदल्यात तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे दिली जातील.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies