मुंबई महापालिका आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई महापालिका आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिका आयुक्तांविरोधात अवमानाची नोंद करत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आयुक्त आणि त्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचेही निर्देश देण्यात आले होते. मात्र, 4 नोव्हेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश मागे घेतले असून, आयुक्तांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र पुढील सुनावणीपूर्वी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies